१. |
|
ज्यांची नोंदणी करता आहात ते वधु किंवा वर सज्ञान असणे आवश्यक आहे. |
२. |
|
जरी तुम्ही वेबसाईटरुन तुमची नोंदणी केलेली असली तरी तुम्हाला तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा बायोडाटा फॉर्म , फोटो Email पाठवणे आवश्यक आहे. |
३. |
| www.veershaivamatch.com वर-वधु दोघांसाठी तत्काळ संपर्क करता यावा यासाठी सदस्यांनी आपली खरी माहीती द्यावी. |
४. |
| www.veeershaivamatch.com मधील कोणतेही स्थळ हे आपल्या स्थळाला योग्य आहे असे वाटल्यास www.veershaivamatch.com आपल्याला त्या स्थळाशी संपर्क साधून देईल. |
५. |
| नांव नोंदवल्यावर विवाह किती दिवसात जमेल याची कोणतीही जबाबदारी www.veershaivamatch.com घेणार नाही. |
६. |
| आपण निवडलेल्या स्थळाची वैयक्तिक माहीती स्वतः पडताळून मगच निर्णय घ्यावा. www.veershaivamatch.com जबाबदार राहणार नाही. |
७. |
| कोणत्याही स्थळाने खोटी माहीती दिल्यास अगर माहीतीचा गैरवापर केल्यास www.veershaivamatch.com मधून त्या स्थळाची माहीती रद्द करणेत येईल. |
८. |
| आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमल्यास त्याची आम्हाला तत्काळ माहीती द्यावी, आम्ही आपल्या मुलाचा किंवा मुलीचा प्रोफाईल वेबसाईटवरुन काढुन टाकू. |
९. |
| अधिक माहीतीसाठी संपर्क साधावा. 07588214687, 09422370687, 08149070687. |
१०. |
| आपणास आपली नांव नोंदणी आमचेकडे करावयाची असल्यास कृपया खालील कागदपत्राद्वारे करावी.आपला १ फोटो, संपूर्ण बायोडेटा व संपूर्ण पत्रिका.वरील सर्व कागदपत्रे प्रत्यक्ष द्यावीत किंवा पोस्ट, Email पाठवावीत. |
११. |
| कॄपया नोंदंणी केल्यानंतर Select केलेल्या फ़ोटो प्रोफ़ाईलवर त्यांच्या पालकांना संपर्क केल्याशिवाय आम्ही तुम्हांला ती प्रोफ़ाईल देऊ शकत नाही,याची नोंद घ्यावी. |